close
Jump to content

विकिपीडिया:चावडी/प्रगती

विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
BERJAYA
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा
BERJAYA
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
BERJAYA
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा

BERJAYA
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
BERJAYA
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
BERJAYA
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
BERJAYA
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







१,००,००० लेख

[संपादन]

मराठी विकिपीडियाने २४ जुलै, २०२५च्या पहाटे १,००,००० लेखांचा टप्पा ओलांडला. या महत्त्वाचा मैलदगड पार करताना तुमच्या सारख्या अनेक संपादकांची (आणि वाचकांचीही!) मोलाची भर आहे.

तुमच्याकडून असेच योगदान मिळो आणि मराठी विकिपीडियाची उत्तरोत्तर भरभराट होत राहो ही आशा!

अभय नातू (चर्चा) २०:४२, २५ जुलै २०२५ (IST)Reply

सर्व प्रचालकांचे, सहभागी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन !! मुखपृष्ठावर ''इतर  भारतीय भाषांमधील विकिपीडीया'' या सदराखाली १०००००+ यामध्ये मराठी भाषेचा समावेश होईल, याचे समाधान वाटते. Ketaki Modak (चर्चा) ०९:३०, २६ जुलै २०२५ (IST)Reply
या निमित्ताने मुखपृष्ठावरील विशेष लेख बदलण्यासंबंधी विचार करता येईल का? कारण 'लॉरेंझो दि पिएरो दे मेदिची तथा लॉरेंझो दे मेदिची' हा लेख खूप काळापासून तेथे आहे. विचार व्हावा ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) १०:००, २६ जुलै २०२५ (IST)Reply
हार्दिक अभिनंदन --Tiven2240 (चर्चा) १५:५९, २६ जुलै २०२५ (IST)Reply
नेपाळी विकिपीडियाकडून अभिनंदन. वाढत राहा. --बडा काजी (चर्चा) १६:३१, २६ जुलै २०२५ (IST)Reply
सर्व सक्रिय संपादकांचे हार्दिक अभिनंदन. या महत्वाच्या टप्प्या पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचे अनमोल योगदान लाभले आहे. सबब अशा सर्व सदस्यांचे मनापासून आभार.-संतोष गोरे ( ✉️ ) १९:०७, २६ जुलै २०२५ (IST)Reply
एक लक्ष लेखांचा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांना शुभेच्छा सुद्धा. --संदेश हिवाळेचर्चा ०९:११, ४ ऑगस्ट २०२५ (IST)Reply
तिसरे आंग्ल-मराठा युद्ध? -- अभय नातू (चर्चा) १०:२५, २७ जुलै २०२५ (IST)Reply
मुखपृष्ठावर ''इतर  भारतीय भाषांमधील विकिपीडीया'' या सदराखाली १०००००+ यामध्ये मराठी भाषेचा समावेश झाला असल्याचे कधी दिसून येईल? त्यासाठी आपल्याला काही करावे लागते का? की global level ला त्याची दखल घेतली गेली की ते मुखपृष्ठावर दिसू लागेल? उत्सुकता म्हणून विचारले. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १४:५०, २ ऑगस्ट २०२५ (IST)Reply
विकिपीडियांची लेखनिहाय यादी येथे पाहा. येथील आकडेवारी आपोआप अद्ययावत होत असते. --संदेश हिवाळेचर्चा ०९:२६, ४ ऑगस्ट २०२५ (IST)Reply
संपादक, वाचक, आणि विकिपीडिया या तिघांचे अभिनंदन आणि आभार, विशेषतः अशा संपादकांचे आभार जे जुन्या काळात, किंवा जुन्या काळापासून सक्रिय आहेत. मराठी विपी बाल्यावस्थेत असतांना ज्यांनी योगदान केले, त्यांच्याशिवाय हे अवघड ठरले असते. —usernamekiran (talk) २२:३८, २६ जुलै २०२५ (IST)Reply
मुक्त ज्ञाननिर्मिती प्रक्रियेत सहभागी सर्व संपादकांचे अभिनंदन ! हा प्रवास असाच उत्तम प्रकारे पुढे जात राहो ! सर्वानी मिळून हे व्यासपीठ समृद्ध करीत राहूया. आर्या जोशी (चर्चा)

गुणवत्ता

[संपादन]

मराठी विकिपीडियाच्या सर्व सदस्यांचे हा मोठा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन. आशा आहे की आपण पुढेही चांगल्या गुणात्मक पद्धतीने काम करत राहू. परंतु आपल्याकडे असलेल्या लेखांची गुणवत्ता वाढवण्यासाठी एका चांगल्या योजनेची आवश्यकता आहे. हे साध्य करण्यासाठी तुमच्या कल्पनांचे स्वागत आहे. इंग्रजी विकिपीडियावर अनुसरण्या काही कल्पना अशा आहेत:

  • मासिक विशेष लेख संपादन (आपण दर महिन्याला एक/दोन लेख निवडू आणि सर्व संपादक त्याला विशेष लेखाइतके चांगले बनवण्यासाठी ते संपादित करू शकतात.)
  • मासिक/द्विमासिक विषय आधारित लेख संपादन (आपण प्रत्येक महिन्यासाठी एक विषय निवडू शकतो आणि त्या विषयावर लेख संपादित करू शकतो. (उदा. महिला संपादनेथॉन. सध्या मी पाहतो की नवीन लेख तयार करणारे बरेच संपादक त्यांच्या स्वतःच्या निवडीनुसार लेख तयार करतात (जे चांगले आहे, परंतु लक्षकेंद्रित नाही). आपल्याला मराठी विकिपीडियावर प्रत्यक्षात वाचल्या जाणाऱ्या लेखांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे आणि @अभय नातू, Tiven2240, Usernamekiran, संतोष गोरे, Sandesh9822, Rahuldeshmukh101, Abhijitsathe, सुभाष राऊत, आणि V.narsikar: अशा विषयांची ओळख करण्यास मदत करू शकतात; (उदा. जर प्रचालकांना एखाद्या साधनाद्वारे हे ओळखता आले की मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचले जाणारे किंवा सर्वाधिक शोधले जाणारे विषय महाराष्ट्रीय स्वातंत्र्यसैनिक आहेत; किंवा महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या सरकारी योजना इ. तर आपण त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो).
  • मराठी लेखांचे प्रोत्साहन देण्यासाठी काही कार्यक्रम; विकिपीडियाच्या बाहेर (जसे की एक्स (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम इ. वर आमचे खाते सुरू करणे आणि तेथे काही मनोरंजक तथ्ये पोस्ट करणे जिथे लोक वाचू शकतील आणि मराठी विकिपीडियाच्या पृष्ठावर पुनर्निर्देशित होतील.)

धर्माध्यक्ष (चर्चा) ११:२५, २२ ऑगस्ट २०२५ (IST)Reply

उत्तम कल्पना आहेत!
यातील विषयाधारित लेख संपादन करण्यासाठी आपल्याकडे सध्या पुरेसे संपादनबळ नाही असे वाटते. तरीही प्रयत्न करण्यास हरकत नाही. फेसबुकवर पूर्वी एक खाते आपण चालवत असत. @Tiven2240 यांच्याकडे याची अधिक माहिती आहे. हे करताना प्रताधिकार किंवा तोतयेगिरी (spoofing) चे आरोप होउन हे खाते निलंबितही झाले होते. इतरही ठिकाणी हे सुरू करावे.
यांशिवाय पूर्वी बावनकशी नावाचा एक प्रकल्प आपण राबविला होता. यावर एक नजर घालावी.
अभय नातू (चर्चा) ११:४२, २२ ऑगस्ट २०२५ (IST)Reply
@Dharmadhyaksha: Bharyach divsanpurvi Abhay Natu, ani mazi hyavishayi charcha zali hoti. Suruwat karnyasathi apan 4-5 mahinyacha jujbi velapatrak tayar karu shakto. Hyamadhe jya-tya mahinyatil ghadamodivar laksh kendrit karu shakto. Udaharnarth ganapati, gauri, Diwali. Jayanti/punyatithi. Hya kalat aplyala sandarbh shodhane suddha sope jail. —usernamekiran (talk) १४:३४, २२ ऑगस्ट २०२५ (IST)Reply
@Usernamekiran: आपला सल्ला चांगला आहे. जर तुम्हाला सहकार्य करायचे असेल तर योजना करूया. त्यानुसार मी नवदुर्गा विषयावर काम करायला सुरुवात केली आहे. @Tiven2240: यांना शक्य असल्यास नवरात्रीत हे एक्स/फेसबुकवर पोस्ट करता येतील; ज्याने वाचक व नवे लेखक पण वाढतील. दर रोज एक पोस्ट व त्यानुसार एक लेख सुधारणे आपल्याला नक्की शक्य आहे. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:५३, २८ ऑगस्ट २०२५ (IST)Reply
@Dharmadhyaksha उत्तम कल्पना आहे! Tiven2240 (चर्चा) २२:२४, २८ ऑगस्ट २०२५ (IST)Reply
हो. मी एक-दोन दिवसात एक जुजबी आराखडा तयार करतो, त्यावर चर्चा करून पुढची वाटचाल कशी करायची हे ठरवता येईल. —usernamekiran (talk) २३:४४, २८ ऑगस्ट २०२५ (IST)Reply

Call for Expression of Interest – Advanced Train the Trainer 2025 (ATTT)

[संपादन]

Sorry for writing in English. Please feel free to translate it into your language.

The Open Knowledge Initiatives (OKI) team at IIIT-Hyderabad is organising Advanced Train the Trainer (ATTT) 2025, tentatively in the second week of October 2025 at IIIT-Hyderabad.

The program is for experienced Wikimedians who have attended TTT earlier and wish to deepen their leadership, thematic expertise, and practical skills. It will run in parallel tracks:

  • Evaluation, Impact, and Data Storytelling – Measure, analyse, and communicate the impact of Wikimedia initiatives.
  • Project Design Challenge – Develop a 3-month project with mentoring and planning tools.

Info about the event:

If you cannot apply directly on Meta, email your proposal (following the Meta template) with a valid reason to nitesh@research.iiit.ac.in.

— Open Knowledge Initiatives Team, IIIT-Hyderabad

MediaWiki message delivery (चर्चा) २३:३०, १४ ऑगस्ट २०२५ (IST)Reply

Expression of Interest Extended: Advanced Train the Trainer 2025

[संपादन]

Dear all,

We are pleased to inform you that the deadline to submit your Expression of Interest has been extended until 26 August. The Advanced Train the Trainer (ATTT) 2025 will be held on 10, 11, and 12 October 2025 at IIIT-Hyderabad. ATTT is designed for experienced Wikimedians who have or have not previously participated in Train the Trainer, but wish to develop further their leadership, thematic expertise, and practical application skills. The training will run in two thematic tracks:

  • Evaluation, Impact, and Data Storytelling – Learn to measure, analyse, and narrate the impact of Wikimedia initiatives through hands-on labs and peer feedback.
  • Project Design: From Learning to Action – Work on a 3-month project with mentoring and planning tools, turning learning into impactful, context-driven initiatives.

We will share further updates with you soon.

Note: If you are unsure about which track to choose, please still submit your application by answering the questions thoroughly. Our team will review it and assign you to the most suitable track. If you are not comfortable applying directly on Meta, you may send your proposal (using the Meta template and with a valid reason) to nitesh@research.iiit.ac.in. If selected, the OKI team will publish it on Meta on your behalf.

We look forward to receiving your applications and working together to shape impactful Wikimedia leadership!

Regards,

Open Knowledge Initiatives Team

IIIT-Hyderabad MediaWiki message delivery (चर्चा) २०:१२, २० ऑगस्ट २०२५ (IST)Reply

Final Call: Apply for Advanced Train the Trainer 2025 by Today

[संपादन]

Dear all,

This is a kind reminder that today is the last day to submit your Expression of Interest for Advanced Train the Trainer 2025. If you are interested, we warmly encourage you to complete your application at the earliest using the link below: Here

Please note that we will not be able to accommodate requests for reopening the form after the deadline. Once submissions close, our team will begin the review process.

We look forward to your participation and thank you for your continued interest in strengthening leadership within our communities.

Regards, IIITH-OKI MediaWiki message delivery (चर्चा) १४:०५, २६ ऑगस्ट २०२५ (IST)Reply

Temporary accounts will be rolled out soon

[संपादन]

Hello, we are the Wikimedia Foundation Product Safety and Integrity team. We would like to announce that we plan to enable temporary accounts for this wiki in the week of September 1.

Temporary accounts are successfully live on 30 wikis, including many large ones like German, Japanese, and French. The change they bring is especially relevant to logged-out editors, who this feature is designed to protect. But it is also relevant to community members like mentors, patrollers, and admins – anyone who reverts edits, blocks users, or otherwise interacts with logged-out editors as part of keeping the wikis safe and accurate.

Why we are building temporary accounts

Our wikis should be safer to edit by default for logged-out editors. Temporary accounts allow people to continue editing the wikis without creating an account, while avoiding publicly tying their edits to their IP address. We believe this is in the best interest of our logged-out editors, who make valuable contributions to the wikis and who may later create accounts and grow our community of editors, admins, and other roles. Even though the wikis do warn logged-out editors that their IP address will be associated with their edit, many people may not understand what an IP address is, or that it could be used to connect them to other information about them in ways they might not expect.

Additionally, our moderation software and tools rely too heavily on network origin (IP addresses) to identify users and patterns of activity, especially as IP addresses themselves are becoming less stable as identifiers. Temporary accounts allow for more precise interactions with logged-out editors, including more precise blocks, and can help limit how often we unintentionally end up blocking good-faith users who use the same IP addresses as bad-faith users.

How temporary accounts work

BERJAYA

Any time a logged-out user publishes an edit on this wiki, a cookie will be set in this user's browser, and a temporary account tied with this cookie will be automatically created. This account's name will follow the pattern: ~2025-12345-67 (a tilde, current year, a number). On pages like Recent Changes or page history, this name will be displayed. The cookie will expire 90 days after its creation. As long as it exists, all edits made from this device will be attributed to this temporary account. It will be the same account even if the IP address changes, unless the user clears their cookies or uses a different device or web browser. A record of the IP address used at the time of each edit will be stored for 90 days after the edit. However, only some logged-in users will be able to see it.

What does this mean for different groups of users?

For logged-out editors

  • This increases privacy: currently, if you do not use a registered account to edit, then everybody can see the IP address for the edits you made, even after 90 days. That will no longer be possible on this wiki.
  • If you use a temporary account to edit from different locations in the last 90 days (for example at home and at a coffee shop), the edit history and the IP addresses for all those locations will now be recorded together, for the same temporary account. Users who meet the relevant requirements will be able to view this data. If this creates any personal security concerns for you, please contact talktohumanrights at wikimedia.org for advice.

For community members interacting with logged-out editors

  • A temporary account is uniquely linked to a device. In comparison, an IP address can be shared with different devices and people (for example, different people at school or at work might have the same IP address).
  • Compared to the current situation, it will be safer to assume that a temporary user's talk page belongs to only one person, and messages left there will be read by them. As you can see in the screenshot, temporary account users will receive notifications. It will also be possible to thank them for their edits, ping them in discussions, and invite them to get more involved in the community.

For users who use IP address data to moderate and maintain the wiki

  • For patrollers who track persistent abusers, investigate violations of policies, etc.: Users who meet the requirements will be able to reveal temporary users' IP addresses and all contributions made by temporary accounts from a specific IP address or range (Special:IPContributions). They will also have access to useful information about the IP addresses thanks to the IP Info feature. Many other pieces of software have been built or adjusted to work with temporary accounts, including AbuseFilter, global blocks, Global User Contributions, and more. (For information for volunteer developers on how to update the code of your tools – see the last part of the message.)
  • For admins blocking logged-out editors:
    • It will be possible to block many abusers by just blocking their temporary accounts. A blocked person won't be able to create new temporary accounts quickly if the admin selects the autoblock option.
    • It will still be possible to block an IP address or IP range.
  • Temporary accounts will not be retroactively applied to contributions made before the deployment. On Special:Contributions, you will be able to see existing IP user contributions, but not new contributions made by temporary accounts on that IP address. Instead, you should use Special:IPContributions for this.

Our requests for you, and next steps

  • If you know of any tools, bots, gadgets etc. using data about IP addresses or being available for logged-out users, you may want to test if they work on testwiki or test2wiki. If you are a volunteer developer, read our documentation for developers, and in particular, the section on how your code might need to be updated.
  • If you want to test the temporary account experience, for example just to check what it feels like, go to testwiki or test2wiki and edit without logging in.
  • Tell us if you know of any difficulties that need to be addressed. We will try to help, and if we are not able, we will consider the available options.
  • Look at our previous message about requirements for users without extended rights who may need access to IP addresses.

To learn more about the project, check out our FAQ – you will find many useful answers there. You may also look at the updates (we have just posted one) and subscribe to our new newsletter. If you'd like to talk to me (Szymon) off-wiki, you will find me on Discord and Telegram. Thank you!

NKohli (WMF), SGrabarczuk (WMF) ०३:०६, २७ ऑगस्ट २०२५ (IST)Reply

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

Have your say: vote for the 2025 Board of Trustees

[संपादन]

Hello all,

The voting period for the 2025 Board of Trustees election is now open. Candidates are running for two (2) seats on the Board.

To check your voter eligibility, please visit the voter eligibility page.

Learn more about them by reading their application statements and watch their candidacy videos.

When you are ready, go to the SecurePoll voting page to vote.

The vote is open from October 8 at 00:00 UTC to October 22 at 23:59 UTC.

Best regards,

Abhishek Suryawanshi
Chair, Elections Committee

MediaWiki message delivery (चर्चा) १०:१८, ९ ऑक्टोबर २०२५ (IST)Reply

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

Help us decide the name of the new Abstract Wikipedia project

[संपादन]

Hello. Please help pick a name for the new Abstract Wikipedia wiki project. This project will be a wiki that will enable users to combine functions from Wikifunctions and data from Wikidata in order to generate natural language sentences in any supported languages. These sentences can then be used by any Wikipedia (or elsewhere).

There will be two rounds of voting, each followed by legal review of candidates, with votes beginning on 20 October and 17 November 2025. Our goal is to have a final project name selected on mid-December 2025. If you would like to participate, then please learn more and vote now at meta-wiki. आपणास धन्यवाद!

-- User:Sannita (WMF) (talk) १७:१३, २० ऑक्टोबर २०२५ (IST)Reply

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

Seeking volunteers to join several of the movement’s committees

[संपादन]

Each year, typically from October through December, several of the movement’s committees seek new volunteers.

Read more about the committees on their Meta-wiki pages:

Applications for the committees open on October 30, 2025. Applications for the Affiliations Committee, Ombuds commission and the Case Review Committee close on December 11, 2025. Learn how to apply by visiting the appointment page on Meta-wiki. Post to the talk page or email cst(_AT_)wikimedia.org with any questions you may have.

For the Committee Support team,

- MKaur (WMF) १९:४२, ३० ऑक्टोबर २०२५ (IST)Reply

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

Reminder: Help us decide the name of the new Abstract Wikipedia project

[संपादन]

Hello. Reminder: Please help to choose name for the new Abstract Wikipedia wiki project. The finalist vote starts today. The finalists for the name are: Abstract Wikipedia, Multilingual Wikipedia, Wikiabstracts, Wikigenerator, Proto-Wiki. If you would like to participate, then please learn more and vote now at meta-wiki. आपणास धन्यवाद!

-- User:Sannita (WMF) (talk) १९:५२, २० नोव्हेंबर २०२५ (IST)Reply

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

१,११,१११ आव्हान/आवाहन

[संपादन]
नवीन लेख निर्मीती: १२.७% complete

नमस्कार,

तुम्हाला साद घालण्यास कारण की तुम्ही गेल्या ३० दिवसांत मराठी विकिपीडियावर संपादन केलेले आहे. धन्यवाद.

२०२५ साल संपून २०२६ सुरू होत असताना येथील संपादकांना एक आवाहन करीत आहे की पुढील ३७३ दिवसांत येथील लेखसंख्या १,००,८९६ पासून १,११,१११ इतकी करावी. यासाठी आपल्याला रोज अंदाजे २८ लेख तयार करावे लागतील. हे मोठी आव्हान आहे परंतु आपण सगळे मिळून हे पेलू शकू ही आशा आणि विश्वास आहे.

हे आव्हान वाटते त्यापेक्षा अधिक कठीण आहे कारण लेखसंख्या वाढवत असताना येथील दर्जा कमी होउन उपयोगाचे नाही. येथे दर्जा मापण्यासाठी लेखांमागील संपादने आणि इतर पाने यांचे एक क्लिष्ट समीकरण असते. अधिक खोलात न जाता -- दर लेखामागे अधिकाधिक संपादने आणि इतर पाने म्हणजे चांगला दर्जा -- हे लक्षात ठेवणे पुरेसे आहे.

तरी आपण सगळ्यांनी नेट लावून हे आव्हान पेलूयात!

पुन्हा एकदा धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १२:००, २३ डिसेंबर २०२५ (IST)Reply

नवीन लेखामध्ये किमान शब्दसंख्या किती असावी असा काही संकेत आहे का? Ketaki Modak (चर्चा) १३:४२, २३ डिसेंबर २०२५ (IST)Reply
लेख अगदी दोन ओळींचा असू नये. किमान खालील गोष्टी असाव्या --
  • {{विकिडेटा माहितीचौकट}} साचा
  • प्रस्तावना (व्यक्तीलेख असल्यास जन्म, मृत्यू तारीख आणि स्थानासह)
  • विषयवस्तूचे महत्व दाखवणारा एक उतारा.
  • बाह्य दुवे (असल्यास -- अधिकृत संकेतस्थळ, इ.)
  • {{संदर्भयादी}} साचा (लेखात संदर्भ असावेत)
  • वर्गीकरण
  • आंतरविकि दुवा (असल्यास)
पूर्वी यासाठी संकेत लिहून ठेवले होते. ते शोधून त्यात सुधारणा करुन प्रकाशित व्हावे. cc: @संतोष गोरे:
अभय नातू (चर्चा) २३:०६, २३ डिसेंबर २०२५ (IST)Reply
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १६:०३, २४ डिसेंबर २०२५ (IST)Reply

तुम्ही हे आव्हान पेलण्यासाठी तयार असाल तर खाली आपली सही करा (* ~~~~ असे लिहून.)

  1. अभय नातू (चर्चा) १२:१३, २३ डिसेंबर २०२५ (IST)Reply
  2. संतोष गोरे ( ✉️ ) १३:३०, २३ डिसेंबर २०२५ (IST)Reply
  3. Ketaki Modak (चर्चा) १३:३८, २३ डिसेंबर २०२५ (IST)Reply
  4. नितीन कुंजीर (चर्चा) १४:४८, २३ डिसेंबर २०२५ (IST)Reply
  5. ॲड. आदित्य अश्विनी उमेश ताम्हनकर (चर्चा) २०:२७, २३ डिसेंबर २०२५ (IST)Reply
  6. संदेश हिवाळेचर्चा ११:००, २४ डिसेंबर २०२५ (IST)Reply
  7. ElDiablo9412 (चर्चा) १४:३०, २४ डिसेंबर २०२५ (IST)Reply
  8. धर्माध्यक्ष (चर्चा) १५:४९, २४ डिसेंबर २०२५ (IST)Reply
  9. Khirid Harshad (चर्चा) ०२:०४, २६ डिसेंबर २०२५ (IST)Reply

Feminism and Folklore 2026 starts soon

[संपादन]
BERJAYA
कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा
Invitation to Organize Feminism and Folklore 2026

Dear Wiki Community,

We are pleased to invite Wikimedia communities, affiliates, and independent contributors to organize the Feminism and Folklore 2026 writing competition on your local Wikipedia.

The international campaign will run from 1 February to 31 March 2026 and aims to improve coverage of feminism, women’s histories, gender-related topics, and folk culture across Wikipedia projects.

About the Campaign

Feminism and Folklore is a global writing initiative that complements the Wiki Loves Folklore photography competition. While Wiki Loves Folklore focuses on visual documentation, this writing campaign addresses the gender gap on Wikipedia by improving encyclopedic content related to folk culture and marginalized voices.

What Can Participants Write About?

Communities can contribute by creating, expanding, or translating articles related to:

  • Folk festivals, rituals, and celebrations
  • Folk dances, music, and traditional performances
  • Women and queer figures in folklore
  • Women in mythology and oral traditions
  • Women warriors, witches, and witch-hunting narratives
  • Fairy tales, folk stories, and legends
  • Folk games, sports, and cultural practices

Participants may work from curated article lists or generate new article suggestions using campaign tools.

How to Sign Up as an Organizer

Organizers are requested to complete the following steps to register their community:

  1. Create a local project page on your wiki (see sample)
  2. Set up the campaign using the CampWiz tool
  3. Prepare a local article list and clearly mention:
    • Campaign timeline
    • Local and international prizes
  4. Request a site notice from local administrators (see sample)
  5. Add your local project page and CampWiz link to the Meta project page
Campaign Tools

The Wiki Loves Folklore Tech Team has introduced tools to support organizers and participants:

  • Article List Generator by Topic – Helps identify articles available on English Wikipedia but missing in your local language Wikipedia. The tool allows customized filters and provides downloadable article lists in CSV and wikitable formats.
  • CampWiz – Enables communities to manage writing campaigns effectively, including jury-based evaluation. This will be the third year CampWiz is officially used for Feminism and Folklore.

Both tools are now available for use in the campaign. Click here to access the tools

Learn More & Get Support

For detailed information about rules, timelines, and prizes, please visit the Feminism and Folklore 2026 project page.

If you have any questions or need assistance, feel free to reach out via:

Join Us

We look forward to your collaboration and coordination in making Feminism and Folklore 2026 a meaningful and impactful campaign for closing gender gaps and enriching folk culture content on Wikipedia.

Thank you and best wishes,

Feminism and Folklore 2026 International Team


Stay connected: BERJAYA  BERJAYA

Invitation to Host Wiki Loves Folklore 2026 in Your Country

[संपादन]
कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा
BERJAYA

Hello everyone,

We are delighted to invite Wikimedia affiliates, user groups, and community organizations worldwide to participate in Wiki Loves Folklore 2026, an international initiative dedicated to documenting and celebrating folk culture across the globe.

About Wiki Loves Folklore

Wiki Loves Folklore is an annual international photography competition hosted on Wikimedia Commons. The campaign runs from 1 February to 31 March 2026 and encourages photographers, cultural enthusiasts, and community members to contribute photographs that highlight:

  • Folk traditions and rituals
  • Cultural festivals and celebrations
  • Traditional attire and crafts
  • Performing arts, music, and dance
  • Everyday practices rooted in folk heritage

Through this campaign, we aim to preserve and promote diverse folk cultures and make them freely accessible to the world.

Project page on Wikimedia Commons

Host a Local Edition

As we celebrate the eight edition of Wiki Loves Folklore, we warmly invite communities to organize a local edition in their country or region. Hosting a local campaign is a great opportunity to:

  • Increase visibility of your region’s folk culture
  • Engage new contributors in your community
  • Enrich Wikimedia Commons with high-quality cultural content

Sign up to organize:

If your team prefers to organize the competition in either February or March only, please feel free to let us know.

If you are unable to organize, we encourage you to share this opportunity with other interested groups or organizations in your region.

Get in Touch

If you have any questions, need support, or would like to explore collaboration opportunities, please feel free to contact us via:

  • The project Talk pages
  • Email: support@wikilovesfolklore.org

We are also happy to connect via an online meeting if your team would like to discuss planning or coordination in more detail.

Warm regards,

The Wiki Loves Folklore International Team

MediaWiki message delivery (चर्चा) १८:५१, १८ जानेवारी २०२६ (IST)Reply

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

Annual review of the Universal Code of Conduct and Enforcement Guidelines

[संपादन]

I am writing to you to let you know the annual review period for the Universal Code of Conduct and Enforcement Guidelines is open now. You can make suggestions for changes through 9 February 2026. This is the first step of several to be taken for the annual review. Read more information and find a conversation to join on the UCoC page on Meta.

The Universal Code of Conduct Coordinating Committee (U4C) is a global group dedicated to providing an equitable and consistent implementation of the UCoC. This annual review was planned and implemented by the U4C. For more information and the responsibilities of the U4C, you may review the U4C Charter.

Please share this information with other members in your community wherever else might be appropriate.

-- In cooperation with the U4C, Keegan (WMF) (talk)

०२:३१, २० जानेवारी २०२६ (IST)

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

Migration to Parsoid

[संपादन]

Read this in another language

Hello everyone! I am glad to inform you that as the next step in the Parser Unification project, Parsoid will soon be turned on as the default article renderer on your wiki. We are gradually increasing the number of wikis using Parsoid, with the intention of making it the default wikitext parser for MediaWiki's next long-term support release. This will make our wikis more reliable and consistent for editors, readers, and tools to use, as well as making the development of future wikitext features easier.

If this disrupts your workflow, don’t worry! You can still opt out through a user preference or turn Parsoid off on the current page using the Tools submenu, as described in the Extension:ParserMigration documentation.

There is more information about our roll-out strategy available, including the testing done before we turn on Parsoid for a new wiki.

To report bugs and issues, please look at our known issues documentation and if you found a new bug please create a phab ticket and tag the Content Transform Team in Phabricator.

Content Transform Team ०६:१२, १८ फेब्रुवारी २०२६ (IST)Reply

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६ – लघु संवाद सत्र

[संपादन]

नमस्कार,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६ या आंतरराष्ट्रीय संपादन उपक्रमाच्या अनुषंगाने एक लघु संवाद सत्र आयोजित करण्यात येत आहे. या सत्रात उपक्रमाची थोडक्यात माहिती, सहभागी होण्याचे मार्ग आणि विकिपीडियावर स्त्रीवाद व लोकसाहित्याशी संबंधित विषयांवर लेखन कसे करता येईल याबद्दल चर्चा होईल.

  • दिनांक: शनिवार, ७ मार्च २०२६
  • वेळ: सायं. ६:०० – ६:३०
  • स्वरूप: मुंबई येथे प्रत्यक्ष लघु कार्यशाळा तसेच 'झूम' द्वारे ऑनलाइन सहभाग

वक्ता:

सर्व इच्छुक विकिसदस्यांनी या सत्रात सहभागी व्हावे ही विनंती.

अधिक माहिती: विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२६/कार्यशाळा

— आयोजक Tiven2240 (चर्चा) ०१:०३, ७ मार्च २०२६ (IST)Reply

विकीकॉन्फरन्स इंडिया २०२६ साठी शिष्यवृत्ती घोषणा

[संपादन]

नमस्कार मंडळी,

विकी-परिषद इंडिया २०२६ (विकीकॉन्फरन्स इंडिया २०२६) साठी शिष्यवृत्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही परिषद (कॉन्फरन्स) ४ ते ६ सप्टेंबर रोजी भारतात कोची येथे होणार आहे.

या परिषदेत भारतातील, दक्षिण आशियातील तसेच अन्य ठिकाणाहून विकिमीडियन, विकीसमूहासाठी कार्यरत असणारे सहकारी, तसेच भरीव योगदान करणारे कार्यकर्ते सहभागी होतील. मुक्त ज्ञान निर्मिती बाबत समविचारी लोकांना भेटण्याची, एकत्र येण्याची, शिकण्याची, अनुभवांची/ विचारांची देवघेव करण्याची तसेच एकत्र काम सुरू करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे.

तुम्ही जर विकिमीडिया प्रकल्पांमध्ये योगदान करत असाल अथवा विकीसमूहासाठी कार्यरत असाल तर या शिष्यवृत्ती साठी नक्की अर्ज करा. या शिष्यवृत्ती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे-    🙂

अर्ज करण्याची अंतिम वेळ- १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.५९ भारतीय प्रमाण वेळे नुसार

अर्ज करण्यासाठीचा दुवा: application link

अधिक सविस्तर माहितीसाठीचा दुवा: Meta page link

कृपया अधिकाधिक सहकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवा.

धन्यवाद

विकीकॉन्फरन्स इंडिया २०२६ आयोजन समिती

-Gnoeee (चर्चा) ०२:४२, २९ मार्च २०२६ (IST)Reply

Join the sixth Ukraine’s Cultural Diplomacy Month on Wikipedia!

[संपादन]
BERJAYA
Join our campaign!

कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा

Dear Wikipedians!

Wikimedia Ukraine, in cooperation with the MFA of Ukraine and Ukrainian Institute, has launched the sixth edition of writing challenge "Ukraine's Cultural Diplomacy Month", which lasts from 1st April until 30th April 2026.

The initiative aims to promote knowledge about Ukrainian culture abroad by creating and improving Wikipedia articles in multiple languages. This year marks the sixth edition of the campaign, which will focus on contemporary culture, making today’s artistic voices and practices more visible to international audiences.

🧩How to participate?

Choose an article from the suggested list → Write an article in your language, or improve an existing one according to the rules → Add your contribution to the contest page and calculate your points → Win prizes and receive a certificate of participation → Become a promoter of truthful knowledge about Ukraine.

🧩Check our main page for more information.

If you are interested in coordinating long-term community engagement for the campaign and becoming a local ambassador, we would love to hear from you! Please let us know your interest.

If not, then we encourage you to translate the landing page of the contest and banner into your own language.

Also, we set up a banner to notify users of the possibility to participate in this challenge!

OlesiaLukaniuk (WMUA) (talk) 04:35, 1 April 2026 (UTC)

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

Invitation to join South Asian Community and the Annual Planning Discussions with WMF

[संपादन]

"Kindly feel free to translate this text into your own language."

Dear Community member,

We would like to invite you all to the April edition of the South Asia Open Community Call that will focus on a discussion with the leadership of the Wikimedia Foundation on their Annual Plan (2026-2027).

The Foundation’s Annual Plan is a high-level roadmap for what the organisation aims to achieve in the coming year. It includes not only the foundation’s Goals, Progress, and plan but also a summary of Global Trends that impact the present and future of our movement.

This is the right time for the South Asia community to participate and share their thoughts on the Wikimedia Foundation’s annual plan, helping shape it together. Share your hopes, concerns, bold ideas, and specific requests to contribute to the Foundation’s planning.

Hence, the next South Asia Open Community Call will be hosted on the following dates/times. Please mark the same in your calendar and sign up here.

  • Platform: Google Meet
  • Date: 17th April, 2026
  • Time: 1930-2045 IST (1400-1515 UTC)
  • Registration Link: here

Note: Only those who have registered will receive the joining link.

Look forward to seeing you on the call,

Best, MediaWiki message delivery (चर्चा) ००:११, ६ एप्रिल २०२६ (IST)Reply

Request for comment (global AI policy)

[संपादन]

Apologies for writing in English. कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा A request for comment is currently being held to decide on a global AI policy. आपणास धन्यवाद! MediaWiki message delivery (चर्चा) ०६:२८, २६ एप्रिल २०२६ (IST) Reply

(This message was sent to विकिपीडिआ:चावडी/प्रगती and is being posted here due to a redirect.)

Call for Applications: TTT 2026 (Deadline Extended to 20 May)

[संपादन]

Apologies for writing in English. Please feel free to translate this into your language.

Hello everyone,

We hope you are doing well.

We would like to share that applications for the Train the Trainer (TTT) 2026 program are currently open. TTT is a capacity-building initiative aimed at supporting Wikimedians in developing training, facilitation, and leadership skills.

We are happy to inform you that the scholarship application deadline has been extended until 20 May 2026. We are still receiving applications and encourage interested community members, especially emerging leaders, to apply.

We also request your support in sharing this opportunity within your communities and networks, so that it can reach a wider and more diverse group of participants.

Thank you for your continued support. OKI (IIIT-H) MediaWiki message delivery (चर्चा) १८:३२, १७ मे २०२६ (IST)Reply