close
Jump to content

युरेशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
BERJAYA
जगाच्या नकाशावर युरेशिया

युरेशिया हा पृथ्वीवरील एक मोठा प्रदेश आहे. काही संकेतांनुसार युरेशिया हा एक खंड मानला जातो. युरेशियामध्ये युरोपआशिया ह्या दोन खंडांचा समावेश होतो.

युरेशियाने पृथ्वीवरील ५,३९,९०,००० वर्ग किमी एवढा भूभाग व्यापला आहे. युरेशियामध्ये ४.८ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ७१%) राहतात.