close
Jump to content

बेन्सन आणि हेजेस चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेन्सन आणि हेजेस चषक इंग्लंडमधील काउंटी संघातील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्यास दिला जाणारा चषक होता. हा चषक १९७२ ते २००२ दरम्यान दिला गेला. यादरम्यान लॅंकेशायरने हा चषक सर्वाधिक चार वेळा जिंकला.

अंतिम सामने आणि निकाल

[संपादन]
वर्ष अंतिम सामना
विजेता निकाल उपविजेता
१९७२ लीस्टरशायर
१४०/५ (४६.५ षटके)
लीस्टरशायर ५ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
यॉर्कशायर
१३६/९ (५५ षटके)
१९७३ केंट
२२५/७ (५५ षटके)
केंट ३९ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
वूस्टरशायर
१८६ (५१.४ षटके)
१९७४ सरे
१७० (५४.१ षटके)
सरे २७ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
लीस्टरशायर
१४३ (५४ षटके)
१९७५ लीस्टरशायर
१५०/५ (५१.२ षटके)
लीस्टरशायर ५ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
मिडलसेक्स
१४६ (५२.४ षटके)
१९७६ केंट
२३६/७ (५५ षटके)
केंट ४३ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
वूस्टरशायर
१९३ (५२.४ षटके)
१९७७ ग्लोस्टरशायर
२३७/६ (५५ षटके)
ग्लोस्टरशायर ४१ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
केंट
१७३ (४७.३ षटके)
१९७८ केंट
१५१/४ (४१.४ षटके)
केंट ६ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
डर्बीशायर
१४७ (५४.४ षटके)
१९७९ एसेक्स
२९०/६ (५५ षटके)
एसेक्स ३५ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
सरे
२५५ (५१.४ षटके)
१९८० नॉरदॅम्प्टनशायर
२०९ (५४.५ षटके)
नॉरदॅम्प्टनशायर ६ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
एसेक्स
२०३/८ (५५ षटके)
१९८१ समरसेट
१९७/३ (४४.३ षटके)
समरसेट ७ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
सरे
१९४ (५५ षटके)
१९८२ समरसेट
१३२/१ (३३.१ षटके)
समरसेट ९ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
नॉटिंगहॅमशायर
१३० (५०.१ षटके)
१९८३ मिडलसेक्स
१९६/८ (५५ षटके)
मिडलसेक्स ४ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
एसेक्स
१९२ (५४.१ षटके)
१९८४ लँकेशायर
१४०/४ (४२.४ षटके)
लँकेशायर ६ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
वॉर्विकशायर
१३९ (५०.४ षटके)
१९८५ लीस्टरशायर
२१५/५ (५२ षटके)
लीस्टरशायर ५ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
एसेक्स
२१३/८ (५५ षटके)
१९८६ मिडलसेक्स
१९९/७ (५५ षटके)
मिडलसेक्स २ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
केंट
१९७/८ (५५ षटके)
१९८७ यॉर्कशायर
२४४/६ (५५ षटके)
कमी गडी गमावल्यामुळे यॉर्कशायर विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
नॉरदॅम्प्टनशायर
२४४/७ (५५ षटके)
१९८८ हॅम्पशायर
११८/३ (३१.५ षटके)
हॅम्पशायर ७ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
डर्बीशायर
११७ (४६.३ षटके)
१९८९ नॉटिंगहॅमशायर
२४४/७ (५५ षटके)
नॉटिंगहॅमशायर ३ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
एसेक्स
२४३/७ (५५ षटके)
१९९० लँकेशायर
२४१/८ (५५ षटके)
लँकेशायर ६९ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
वूस्टरशायर
१७२ (५४ षटके)
१९९१ वूस्टरशायर
२३६/८ (५५ षटके)
वूस्टरशायर ६५ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
लँकेशायर
१७१ (४७.२ षटके)
१९९२ हॅम्पशायर
२५३/५ (५५ षटके)
हॅम्पशायर ४१ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
केंट
२१२ (५२.३ षटके)
१९९३ डर्बीशायर
२५२/६ (५५ षटके)
डर्बीशायर ६ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
लँकेशायर
२४६/७ (५५ षटके)
१९९४ वॉर्विकशायर
१७२/४ (४४.२ षटके)
वॉर्विकशायर ६ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
वूस्टरशायर
१७०/९ (५५ षटके)
१९९५ लँकेशायर
२७४/७ (५५ षटके)
लँकेशायर ३५ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
केंट
२३९ (५२.१ षटके)
१९९६ लँकेशायर
२४५/९ (५० षटके)
लँकेशायर ३१ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
नॉरदॅम्प्टनशायर
२१४ (४८.३ षटके)
१९९७ सरे
२१५/२ (४५ षटके)
सरे ८ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
केंट
२१२/९ (५० षटके)
१९९८ एसेक्स
२६८/७ (५० षटके)
एसेक्स १९२ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
लीस्टरशायर
७६ (२७.४ षटके)
१९९९
[]
ग्लोस्टरशायर
२९१/९ (५० षटके)
ग्लोस्टरशायर १२४ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
यॉर्कशायर
१६७ (४० षटके)
२००० ग्लोस्टरशायर
२२६/३ (४६.५ षटके)
ग्लोस्टरशायर ७ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
ग्लामोरगन
२२५ (४९.३ षटके)
२००१ सरे
२४४ (४९.५ षटके)
सरे ४७ धावांनी विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
ग्लोस्टरशायर
१९७ (४५.५ षटके)
२००२ वॉर्विकशायर
१८२/५ (३६.२ षटके)
वॉर्विकशायर ५ गडी राखून विजयी
[()[permanent dead link] धावफलक]
एसेक्स
१८१/८ (५० षटके)
  1. १९९९ मध्ये ही स्पर्धा 'बेन्सन अँड हेजेस सुपर कप' म्हणून ओळखली गेली. यामध्ये १९९८ च्या काउंटी चॅम्पियनशिपमधील पहिल्या आठ संघांचा सहभाग होता.