close
Jump to content

ट्युडोर घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ट्युडोर घराणे (इंग्लिश: Tudor dynasty) हे मूलतः वेल्श असलेले युरोपीय राजघराणे होते. या राजघराण्याने इ.स. १४८५ ते इ.स. १६०३ सालांदरम्यान इंग्लंडाचे राज्यआयर्लंडाचे राज्य यांच्यावर सत्ता गाजवली.

ट्युडोर राज्यकर्ते

[संपादन]

ट्युडोर राजघराण्यातील खालील सहा राज्यकर्त्यांनी इंग्लंडावर राज्य केले:

चित्र नाव जन्मदिनांक राज्यारोहण दिनांक मृत्युदिनांक
BERJAYA सातवा हेन्री २८ जानेवारी, इ.स. १४५७ २२ ऑगस्ट इ.स. १४८५ २१ एप्रिल, इ.स. १५०९
BERJAYA आठवा हेन्री २८ जून, इ.स. १४९१ २१ एप्रिल, इ.स. १५०९ २८ जानेवारी, इ.स. १५४७
BERJAYA सहावा एडवर्ड १२ ऑक्टोबर, इ.स. १५३७ २८ जानेवारी, इ.स. १५४७ ६ जुलै, इ.स. १५५३
BERJAYA लेडी जेन ग्रे
(विवादास्पद)
इ.स. १५३७ १० जुलै, इ.स. १५५३ १२ फेब्रुवारी, इ.स. १५५४ (मृत्युदंड)
BERJAYA पहिली मेरी १८ फेब्रुवारी, इ.स. १५१६ १९ जुलै, इ.स. १५५३ १८ नोव्हेंबर, इ.स. १५५८
BERJAYA पहिली एलिझाबेथ ७ सप्टेंबर, इ.स. १५३३ १७ नोव्हेंबर, इ.स. १५५८ २४ मार्च, इ.स. १६०३

बाह्य दुवे

[संपादन]